Thursday, January 22, 2015

इंग्रजी शिकवणारे पुस्तक इथे डाऊनलोड करा .

पुढे दिलेल्या DOWNLOAD या शब्दावर क्लिक करा :-  DOWNLOAD
इंग्रजी शिकवणारे पुस्तक (.rar) म्हणजेच zip  या file format  मधे आहे . त्यासाठी तुम्हाला WinRAR हे सोफ्टवेअर लागेल . या सोफ्टवेअरचा उपयोग करून तुम्ही .rar हि फाईल extract करा . त्यानंतर तुम्ही हे पुस्तक वाचू शकता . पुस्तक वाचण्यासाठी तुम्हाला कॉम्पुटर तसेच विंडोज मोबाईल साठी तुम्हाला MICROSOFT OFFIC हे सोफ्टवेअर लागेल . ANDROID आणि IOS  मोबाईल साठी तुम्हाला OFFICESUITE 8 FREE हे सोफ्टवेअर लागेल . WinRAR  हे सोफ्टवेअर कसे वापरावे हे मी तुम्हाला माझ्या पुढील पोस्ट मधे सांगेन . काही शंका असल्यास खाली COMMENT करून विचारू शकता .