पुढे दिलेल्या DOWNLOAD या शब्दावर क्लिक करा :- DOWNLOAD
इंग्रजी शिकवणारे पुस्तक (.rar) म्हणजेच zip या file format मधे आहे . त्यासाठी तुम्हाला WinRAR हे सोफ्टवेअर लागेल . या सोफ्टवेअरचा उपयोग करून
तुम्ही .rar हि फाईल extract करा . त्यानंतर तुम्ही हे पुस्तक वाचू शकता . पुस्तक वाचण्यासाठी तुम्हाला
कॉम्पुटर तसेच विंडोज मोबाईल साठी तुम्हाला MICROSOFT OFFIC हे सोफ्टवेअर लागेल . ANDROID
आणि IOS मोबाईल साठी तुम्हाला OFFICESUITE
8 FREE हे सोफ्टवेअर
लागेल . WinRAR हे सोफ्टवेअर कसे वापरावे हे मी तुम्हाला माझ्या
पुढील पोस्ट मधे सांगेन . काही शंका असल्यास खाली
COMMENT करून
विचारू शकता .
किती page aahe ह्या book मध्ये
ReplyDelete